आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारी Sameer Wankhede यांची चेन्नई येथे बदली

समीर वानखेडे यांची डीजीटीएस चेन्नई येथे बदली करण्यात आली आहे

Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची डीजीटीएस चेन्नई येथे बदली करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement