माजी झोनल डायरेक्टर, एनसीबी मुंबई, समीर वानखेडे यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात प्रार्थना केली. समीर वानखेडेंना आज CBI ने आर्यन खानच्या क्रुझ प्रकरणातील ड्रग्जच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. ड्रग्ज प्रकरणात (Drug Case) आर्यन खानची (Aryan Khan) सुटका करण्यासाठी 25 कोटींचा सौदा केल्याप्रकरणी शनिवारी सीबीआयची (CBI) चौकशी सुरू आहे. या चौकशीत समीर वानखेडेने (Sameer Wankhede) अनेक नवे खुलासे केले आहेत. हेही वाचा Sameer Wankhede Statement: आर्यनला सोडण्यासाठी आपण व्यवहार केला नाही, परंतु एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला - समीर वानखेडे
Maharashtra | Former Zonal Director, NCB Mumbai, Sameer Wankhede offers prayers at Mumbai's Siddhivinayak Temple
Sameer Wankhede was called by CBI for questioning in connection with a case related to Aryan Khan's drugs on the cruise case, today. pic.twitter.com/poIGsHvVNS
— ANI (@ANI) May 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)