Sameer Wankhede at CBI Office: एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सीबीआय कार्यालयात दाखल (Watch Video)

एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे क्रूझवरील आर्यन खान ड्रग्जशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात दाखल झाले. या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. प्रसारमाध्यमांनी विचारता समिर वानखेडे यांनी केवळ 'सत्यमेव जयते' हे केवळ दोन शब्द उच्चारले.

Sameer Wankhede (PC - ANI)

एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे क्रूझवरील आर्यन खान ड्रग्जशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात दाखल झाले. या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. प्रसारमाध्यमांनी विचारता समिर वानखेडे यांनी केवळ 'सत्यमेव जयते' हे केवळ दोन शब्द उच्चारले. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणाच्या संदर्भात वानखेडे हे सीबीआय कार्यालयात दाखल झाले आहेत. वृत्तसंस्था पीटीआय आणि एएनआय यांनी या घटनेचे व्हिडिओ आपापल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

व्हिडिओ

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement