Chhatrapati Sambhaji Nagar: पत्र्याच्या घरात झालेल्या स्फोटात समीर शेख सलीम नामक व्यक्ती जखमी, पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणी
समीर शेख सलीम असे या व्यक्तीचे नाव आहे. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. स्फोटातील काही पदार्थ, वस्तुंचे भाग पोलिसांनी जमा केले आहेत.
पत्र्याच्या शेडमध्ये अचानक झालेल्या स्फोटात एका व्यक्ती जखमी झाला आहे. समीर शेख सलीम असे या व्यक्तीचे नाव आहे. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. स्फोटातील काही पदार्थ, वस्तुंचे भाग पोलिसांनी जमा केले आहेत. सदर स्फोटाची पोलीस फॉरेन्सीक चाचणी करणार आहेत. ही घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कानंद तालुक्यातील नागापूर गावात घडली.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)