Sambhaji Raje Chhatrapati यांनी घेतला COVID 19 लसीचा पहिला डोस; लस सुरक्षित असल्याचं सांगत नागरिकांनाही केले डोस घेण्याचं आवाहन
भारतामध्ये दुसर्या टप्प्यातील कोविड 19 लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर 45-60 वयोगटातील सहव्याधी असणार्यांना लस टोचण्यास सुरूवात झाली आहे.
Sambhaji Raje Chhatrapati यांनी कोविड 19 लसीचा पहिला डोस घेतला आहे. दरम्यान त्यांनी लस सुरक्षित असल्याचं सांगत पात्र नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. तसेच लसीकरणानंतरही कोविड 19 प्रोटोकॉल सांभाळण्याचा सल्ला दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Man Tears Passport Pages: पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी राज्य लवकरच आणणार नवीन कायदा'; CM Devendra Fadnavis यांची घोषणा
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Quotes in Marathi: शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Messages द्वारे करा छत्रपतींना वंदन!
Shivaji Maharaj Punyatith 2025 HD Images: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी WhatsApp Status, Messages द्वारे करा शिवरायांच्या स्मृतीस अभिवादन!
Advertisement
Advertisement
Advertisement