Salman Khan Death Threat: Goldie Brar च्या नावे Salman Khan ला धमकीचा इमेल करणार्‍या व्यक्तीला लूक आऊट नोटीस

त्यापार्श्वभूमीवर त्याची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून वाढवण्यात आली आहे.

Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिस यंत्रणा सध्या त्याच्या सुरक्षेसाठी दक्ष झाली आहे. दरम्यान गोल्डी ब्रार कडून त्याला धमकी आली आहे. मात्र त्यानंतर गोल्डीच्या नावे देखील अनेकांनी सलमान खानला जीवेमारण्याची धमकी दिली आहे. त्यापैकी एकाने मार्च महिन्यात इमेल केला होता. आता त्याच्यासाठी लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. नक्की वाचा: Salman Khan New SUV: जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सलमान खानने खरेदी केली बुलेटप्रूफ एसयूव्ही; काय आहे किंमत? जाणून घ्या .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)