Salman Khan Death Threat: Goldie Brar च्या नावे Salman Khan ला धमकीचा इमेल करणार्या व्यक्तीला लूक आऊट नोटीस
सलमान खानला सध्या जीवेमारण्याची धमकी दिली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर त्याची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून वाढवण्यात आली आहे.
बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिस यंत्रणा सध्या त्याच्या सुरक्षेसाठी दक्ष झाली आहे. दरम्यान गोल्डी ब्रार कडून त्याला धमकी आली आहे. मात्र त्यानंतर गोल्डीच्या नावे देखील अनेकांनी सलमान खानला जीवेमारण्याची धमकी दिली आहे. त्यापैकी एकाने मार्च महिन्यात इमेल केला होता. आता त्याच्यासाठी लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. नक्की वाचा: Salman Khan New SUV: जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सलमान खानने खरेदी केली बुलेटप्रूफ एसयूव्ही; काय आहे किंमत? जाणून घ्या .
पहा ट्वीट
Lookout notice has been issued against a man accused of sending an email threatening to kill actor Salman Khan in the name of Goldie Brar in the month of March: Mumbai Police
— ANI (@ANI) May 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

