शिवजयंती निमित्त सूचक ट्वीट करत संजय राऊतांनी पुन्हा दाखवला 'कणखर बाणा'
शिवरायांच्या फोटोसह 'मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही' या शिवरायांच्या विचाराचं ट्वीट करत त्यांनी छत्रपतींना अभिवादन केले आहे.
'झुकेंगे नही' विरोधकांवर बसरणारे संजय राऊत यांनी आज (19 फेब्रुवारी) पुन्हा शिवजयंती निमित्त ट्वीट करत आपला कणखर बाणा दाखवला आहे. शिवरायांच्या फोटोसह 'मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही' या शिवरायांच्या विचाराचं ट्वीट करत त्यांनी छत्रपतींना अभिवादन केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement