Sachin Tendulkar Birthday: सचिन तोंडुलकर यांनी मानले चाहत्यांचे आभार दिला सुरक्षीत राहण्याचा सल्ला

क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. सर्वांचे आभार मानत तेंडुलकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमच्या मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तो माझा दिवस खास बनवला आहे. मी खरोखर आभारी आहे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

Sachin Tendulkar (Photo Credits: ANI)

क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. सर्वांचे आभार मानत तेंडुलकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमच्या मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तो माझा दिवस खास बनवला आहे. मी खरोखर आभारी आहे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement