Sachin Tendulkar In Narsinhwadi Datta Mandir: क्रिकेटचा देव जेव्हा नृसिंहवाडी मध्ये दत्त मंदिरामध्ये नतमस्तक होतो; व्हिडिओ पाहून तुमचंही दिल होईल खूष

दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून नृसिंहवाडी ओळखली जाते.

Sachin Tendulkar, Arjun Tendulkar यांनी नुकतेच कोल्हापूर येथील नृसिंहवाडी मध्ये दत्त दर्शन घेतले आहे. यावेळी अर्जून देवासमोर नतमस्तक झाल्याचं पहायला मिळालं आहे. दर्शनानंतर सचिनसोबत पूजार्‍यांनी काही क्षण कॅमेर्‍यातही टिपले.  दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून नृसिंहवाडी ओळखली जाते. नरसोबाची वाडी म्हणून देखील हे  क्षेत्र प्रसिद्ध आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement