Pune Ganeshotsav 2023: पुण्यात Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir मध्ये बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा RSS Chief Mohan Bhagwat यांच्या हस्ते सुरू

बाप्पाच्या दहा दिवसाच्या वास्तव्यानंतर अनंत चतुर्दशी दिवशी त्याच विसर्जन केलं जाणार आहे.

Mohan Bhagwat | Twitter

पुण्यात Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir मध्ये बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा आज (19 सप्टेंबर) RSS Chief Mohan Bhagwat यांच्या हस्ते सुरू झाली आहे. सकाळी 8.30 वाजता बाप्पाची मिरवणूक सुरू झाली त्यानंतर यंदा अयोद्धेच्या राम मंदिराची प्रतिकृती म्हणून देखावा साकारण्यात आला आहे. दरम्यान बाप्पाच्या दहा दिवसाच्या वास्तव्यानंतर अनंत चतुर्दशी दिवशी त्याच विसर्जन केलं जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement