Anil Deshmukh 100 Crore Extortion Case: अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या सेवेत असलेल्या 7 पोलिस कर्मचार्‍यांचाही CBI ने नोंदवला जबाब

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर त्यांनी 100 कोटीची खंडणी बार चालकांकडून वसूल करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

सीबीआय (Photo Credits: PTI)

अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या सेवेत असलेल्या 7 पोलिस कर्मचार्‍यांचाही CBI ने नोंदवला जबाब  आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर त्यांनी 100 कोटीची खंडणी बार चालकांकडून वसूल करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement