अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या सेवेत असलेल्या 7 पोलिस कर्मचार्यांचाही CBI ने नोंदवला जबाब आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर त्यांनी 100 कोटीची खंडणी बार चालकांकडून वसूल करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
Rs 100 Crore extortion matter | CBI recorded statements of 7 people in Mumbai yesterday. These seven are Police personnel who were deployed for the security of Anil Deshmukh when he was the Home Minister of Maharashtra.
— ANI (@ANI) December 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)