Mumbai Local: कल्याण रेल्वे स्थानकामध्ये चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या गरोदर बाईला RPF जवानाने दिलं जीवनदान
जीवनदान देणार्या आरपीएफ जवानाचं नाव S R Khandekar आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकार्यांनी ट्वीटर वर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
कल्याण रेल्वे स्थानकामध्ये चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या गरोदर बाईला RPF जवानाने दिलं जीवनदान दिले आहे. दरम्यान मध्य रेल्वे कडून या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज शेअर करण्यात आलं असून चालत्या ट्रेनमधून चढू किंवा उतरू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा सीसीटीव्हीत कैद झालेली घटना
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)