मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकामध्ये 59 वर्षीय आजोबांना RPF जवानाच्या सतर्कतेमुळे जीवनदान; पहा या थरारक क्षणाचा व्हिडीओ (Watch Video)

ट्रेन मधून उतरताना पाय सटकल्याने प्लॅटफॉर्म आणि बोगीच्या पायर्‍‍यांमधील फटीत अडकण्यापासून एका आरपीएफ जवानाने वृद्ध व्यक्तीला वाचवलं आहे.

दादर स्टेशन । Photo Credits: Twitter/ Piyush Goyal

मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकामध्ये 59 वर्षीय आजोबांना RPF जवानाच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले आहे. पाय सरकून ते खाली पडले आणि प्लॅटफॉर्म व ट्रेनच्या फटीत जाण्यापासून वाचले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement