Mumbai: मुंबईतील वडाळा स्थानकात RPF कॉन्स्टेबलने वाचवला प्रवाशाचा जीव, पहा व्हिडिओ

मुंबईतील वडाळा स्थानकात आज रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) कॉन्स्टेबल नेत्रपाल सिंग यांनी एका प्रवाशाचा जीव वाचवला.

RPF constable saved the life of a passenger at Wadala station (PC - Twitter)

Mumbai: मुंबईतील वडाळा स्थानकात आज रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) कॉन्स्टेबल नेत्रपाल सिंग यांनी एका प्रवाशाचा जीव वाचवला. हा प्रवासी चालू ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरत होता. हा प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला आणि रेल्वे ट्रॅकच्या दिशेने लोटळत गेला. मात्र, नेत्रपाल यांनी प्रसंगावधान राखत त्याचा जीव वाचवला.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement