Shreemant Dagdusheth Halwai Ganpati समोर Singer Anuradha Paudwal सह 31 हजार महिलांनी केलं अथर्वशीर्षाचे पठण (Watch Video)

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ऋषिपंचमीला महिलांनी सामुहिक अथर्वशीर्ष पठण केले आहे.

गणेशोत्सवामध्ये आज ऋषिपंचमीचं औचित्य साधत पुण्यात  Shreemant Dagdusheth Halwai Ganpati समोर Singer Anuradha Paudwal सह 31 हजार महिलांनी आज अथर्वशीर्षाचे पठण केले आहे. कोविड 19 संकटामुळे मागील दोन वर्ष या सामुहिक अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये अडथळा आला होता.

अथर्वशीर्ष पठण

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement