गणेशोत्सवामध्ये आज ऋषिपंचमीचं औचित्य साधत पुण्यात Shreemant Dagdusheth Halwai Ganpati समोर Singer Anuradha Paudwal सह 31 हजार महिलांनी आज अथर्वशीर्षाचे पठण केले आहे. कोविड 19 संकटामुळे मागील दोन वर्ष या सामुहिक अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये अडथळा आला होता.
अथर्वशीर्ष पठण
#WATCH | Maharashtra: Around 31,000 women participated in the chanting of Ganpati Atharvashirsha at Shreemant Dagdusheth Halwai Ganpati today morning.
Singer Anuradha Paudwal was also present at the occasion. #GaneshChaturthi pic.twitter.com/oYgU4Dqx97
— ANI (@ANI) September 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)