Maratha reservation: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण प्रकरणी आढावा याचिकेचा विचार- अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध आढावा याचिकेवर विचार केला जात असल्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Ashok Chavan (Photo Credits: ANI)

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध आढावा याचिकेवर विचार केला जात असल्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. मराठा आरक्षणावर आज महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान व राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे विश्लेषण करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार असून त्यावरील रिपोर्ट 15 दिवसांत सुपूर्त करण्यात येईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement