Mumbai News: निवृत्त सहायक पोलिस आयुक्तांची मुंबईत आत्महत्या, चौकशी सुरु

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. निवृत्त सहायक पोलिस आयुक्त एसीपी प्रदीम टेमकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्यीचा खळबळजनक घटना समोर आली आहे,

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. निवृत्त सहायक पोलिस आयुक्त एसीपी प्रदीम टेमकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्यीचा खळबळजनक घटना समोर आली आहे, प्रदीम टेमकर हे 70 वर्षाचे होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मांटूगा पोलिस ठाण्यात पर्यायी वाद निवारण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement