Mumbai Fire: मुंलूड येथील निवासी इमारतीला आग, महिलेचा होरपळून मृत्यू

मुंलूड परिसरात एका निवासी इमारतीला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले.

Mumbai Fire: मुंलूड येथील निवासी इमारतीला आग, महिलेचा होरपळून मृत्यू
Photo Credit- X

Mumbai Fire: मुंबईतील मुंलूड परिसरात एका निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावर आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत एका महिलेचा  होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरु आहे. ही आग १२.३० च्या सुमारास  लागली. मुलुंडच्या ओपल अपार्टमेंटमध्ये ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- नोएडा सेक्टर 63 येथील कार्यालयात एसीचा स्फोट, इमारतीला भीषण आग

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2024 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).