Republic Day Parade 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर आयोजित संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथाची झलक (पाहा फोटो)

प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर आयोजित संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथाची झलक अवघ्या देशाची झलक पाहायला मिळाली. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घडविण्यात आले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)