केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मला लवकर बरे होण्यासाठी आवश्यक काळजी घेण्यास सांगितले, अशी माहिती शरद पवर यांनी दिली आहे.
Received a phone call from Dr Harsh Vardhan to check about my health. Appreciate him checking on my health and well-being: NCP chief Sharad Pawar https://t.co/h0UHOHpoV0
— ANI (@ANI) March 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)