Konkani Speaking Community, US: रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांचा कोकणी भाषक कार्यक्रमात सहभाग

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी अमेरिकेत कोकणी भाषक समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात दीपिका तिच्या पती (रणवीर सिंह) याच्यासोबत उपस्थित होती. रणवीर सिंह हा या कार्यक्रमाचा प्रमुख पाहूणा होता.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement