Bachchu Kadu vs Ravi Rana: शिंदे-फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर पडदा; 50 खोके घेतल्याबद्दल केलेलं वक्तव्य राणांनी घेतलं मागे

शिंदे-फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. बच्चू कडूंनी 50 खोके घेतल्याबद्दल केलेलं वक्तव्य रणी राणा यांनी मागे घेतलं आहे.

Bachchu Kadu vs Ravi Rana: शिंदे-फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर पडदा; 50 खोके घेतल्याबद्दल केलेलं वक्तव्य राणांनी घेतलं मागे
Bachchu Kadu, Ravi Rana (PC - Instagram)

Bachchu Kadu vs Ravi Rana: रवी राणा आणि बच्चू कडूंच्या वादाची राज्यभर चर्चा आहे. बच्चू कडू-रवी राणा वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी केली. या दोघांनाही शांत राहण्याचा, माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिंदे-फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. बच्चू कडूंनी 50 खोके घेतल्याबद्दल केलेलं वक्तव्य रणी राणा यांनी मागे घेतलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2022 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).