Ramdas Athawale यांनी Sanjay Gandhi National Park मधील बिबट्या दत्तक घेतला आहे. रामदास आठवले यांचे पुत्र जीत आठवले यांनी SGNP चे वनसंरक्षक आणि संचालक एस. मल्लिकार्जुन यांना 1.20 लाख रुपयांचा धनादेश दिल्यानंतर 5व्यांदा बिबट्या दत्तक घेतला आहे.
पहा ट्वीट
Wildlife lover and Union Minister of State #RamdasAthawale adopted a five-year-old #leopard at the Sanjay Gandhi National Park.
The "adoption" for the 5th time, was completed after Minister's son Jeet Athawale handed over a cheque of Rs 1.20 lakh to the SGNP's Conservator of… pic.twitter.com/aPyM7qGCvl
— IANS (@ians_india) May 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)