अभिनेता राम चरण (Actor Ram Charan) सध्या मुंबई (Mumbai) शहरात आहे. काल सकाळी त्यांने सहपरिवार महालक्ष्मी मंदिराला (Mahalaxmi Temple) भेट दिली. तसेच त्यांनी आपल्या कुटुंबासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो देखील राम चरण यांनी आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला. राम चरण यांनी जेव्हा तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)