Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या निमित्ताने नाशिक मध्ये सोन्याचा वर्ख असलेला मिठाया बाजारात; किंमत प्रतिकिलो 6000 रूपये!
नाशिक मध्ये सोन्याचा वर्ख असलेली मिठाई 6000 प्रति किलो दराने विकली जात आहे.
बहीण-भावाच्या जिव्हाळाचा सण रक्षाबंधन यंदा 11 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने नाशिक मध्ये सोन्याचा वर्ख असलेला मिठाया बाजारात आल्या आहेत. या मिठाईची किंमत प्रतिकिलो 6000 रूपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement