Raksha Bandhan 2022: बीएमसी रुग्णालयाच्या डॉक्टर्स व परिचारीकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बांधल्या राख्या
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयाच्या डॉक्टर्स व परिचारीकांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना राखी बांधून कोविड काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून आपल्या भावना व्यक्त केल्या.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयाच्या डॉक्टर्स व परिचारीकांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना राखी बांधून कोविड काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून आपल्या भावना व्यक्त केल्या. कोरोना काळात उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधलेला संवाद आणि प्रामुख्याने मुंबईत कोविड नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न विशेष महत्त्वाचे ठरले. उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात केलेल्या कामासाठी त्यांची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement