Rajya Sabha Election In Maharashtra: संजय राऊत म्हणाले- आमच्या 4 उमेदवारांचा विजय निश्चित

आमच्या युतीचे चार उमेदवार विजयी होत आहेत. आम्हाला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार आहे मात्र केंद्रीय संस्थेने दोघांनाही मतदान करण्यापासून रोखले आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

आज राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यात राज्यसभेच्या निवडणुकी जागांसाठी चुरशीची स्पर्धा आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीत आपल्या महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी होत असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीवर म्हटले आहे की, आमच्या महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी होत आहेत. आम्हाला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार आहे मात्र केंद्रीय संस्थेने दोघांनाही मतदान करण्यापासून रोखले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now