Mumbai: शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकराची आत्महत्या

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर (वय, 42) असे त्यांचे नाव आहे. मुंबईतील कुर्ला येथील नेहरू नगर येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे. मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नीने आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Photo Cred - FB

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement