पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त राजकीय नेत्यांकडून अभिवादन!

पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त राजकीय नेत्यांकडून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले आहे.

पु.ल.देशपांडे (Photo Credits: Facebook)

आज 12 जून  पु.ल. देशपांडे यांची पुण्यतिथी. यानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement