COVID 'XE' Variant In Maharashtra: महाराष्ट्रात कोविड 19 चा नवा व्हेरिएंट दाखल झालाय का? पहा म्हणतात राज्याचे आरोग्यमंत्री Rajesh Tope

COVID 'XE' व्हेरिएंट ओमिक्रॉन पेक्षा 10% अधिक वेगाने संसर्ग करू शकतो.

Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोविड 19 चा नवा व्हेरिएंट दाखल झालाय का? याची चर्चा असताना  राज्याचे आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी त्याबाबतचा ठोस रिपोर्ट आला नसल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकार किंंवा एनआयबी यांनी त्याची पुष्टी केलेली नाही. पण हा व्हेरिएंट ओमिक्रॉन पेक्षा 10% अधिक वेगाने संसर्ग करू शकतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement