Raj Thackeray On Pune By-election: राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र; कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन

राज ठाकरे यांचा सल्ला महाविकास आघाडी ऐकणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.

Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

Raj Thackeray On Pune By-election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे महाविकास आघाडीला कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची आठवणही महाविकास आघाडीला करून दिली आहे. राज ठाकरे यांचा सल्ला महाविकास आघाडी ऐकणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement