Maharashtra Day 2023: हेच फक्त माझं स्वप्न आहे, राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विटरवर खास पोस्ट

या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंचा आवाज ऐकू येत असून “आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा” असा संदेशही या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

Maharashtra Din

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याकरता सोशल मीडियावर व्हिडीओसहित पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, “जे मी जगात पाहिलंय ते मी महाराष्ट्रात आणू इच्छितो. अख्ख्या जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, हेच फक्त माझं स्वप्न आहे.”

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement