Shivtirth: मनसे प्रमुख Raj Thackeray यांचं 'कृष्णकुंज' शेजारी नवं घर ' शिवतीर्थ' Amit Thackeray च्या हस्ते भाऊबीजेच्या मुहूर्तावर नामफलकाचं पूजन

'कृष्णकुंज' ही राज ठाकरे यांचं निवासस्थान म्हणून मागील अनेक वर्ष ओळख होती. मात्र आता राज ठाकरेंनी त्यांच्या जुन्या घराच्या बाजूलाच नवा शामियाना उभारला आहे.

शिवतीर्थ । PC: Twitter/ AnandGavade9
मनसे प्रमुख Raj Thackeray यांचं 'कृष्णकुंज' शेजारी नवं घर ' शिवतीर्थ' उभं राहिलं आहे. राज ठाकरे यांचा मुलगा Amit Thackeray च्या हस्ते भाऊबीजेच्या मुहूर्तावर आज नामफलकाचं पूजन करण्यात आलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार  'शिवतीर्थ' पाच मजली इमारत असून राज ठाकरेंच्या कुटुंबाने आज या नव्या घरी गृहप्रवेश केला आहे.
शिवतीर्थ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now