'मराठी भाषा गौरव दिवस' जोशात, दिमाखात साजरा करा- Raj Thackeray यांचं मनसैनिकांना पत्र

आज राज ठाकरेंनी मनसैनिकांना एक पत्र लिहित 27 फेब्रुवारीला 'मराठी भाषा गौरव दिवस' जोशात, दिमाखात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

काल तारखेनुसार शिवजयंती साजरी करताना तिथीनुसार देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करा असे आदेश मनसेप्रमुखांनी दिल्यानंतर आज राज ठाकरेंनी मनसैनिकांना एक पत्र लिहित 27 फेब्रुवारीला 'मराठी भाषा गौरव दिवस' जोशात, दिमाखात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरेंचे पत्र

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement