Raj Thackeray On Prabodhankar: प्रबोधनकारांच्या जयतीदिनी राज ठाकरेंची खास पोस्ट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एक्स' अकाऊंटवर एक पोस्ट करत प्रबोधन ठाकरे यांना जयंतनिमित्त विनम्र अभिवादन केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एक्स' अकाऊंटवर एक पोस्ट करत प्रबोधन ठाकरे यांना जयंतनिमित्त विनम्र अभिवादन केलं आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटले आहे की, आमच्या आजोबांचं हिंदुत्व कुठल्याही एका विचारधारेला बांधलेलं नव्हतं. अंधश्रद्धा, रूढी, जातीभेदावर आसूड ओढतानाच, हिंदू समाजाने संपूर्ण जगाला मार्गदर्शन केलं होतं आणि ते करण्याची ह्या धर्मात अपार शक्ती आहे ह्याची जाणीव होती अभिमान होती.
पाहा राज ठाकरेंची पोस्ट
पुरोगामी, आधुनिक आणि समतानिष्ठ हिंदुत्वाचा जागर करणारे आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांची आज जयंती.
प्रबोधनकार ठाकरे समग्र वाड्मयात, त्यांच्या एका लेखाचा उतारा सापडतो, त्यात ते म्हणतात.
“…आजचा प्रसंग असा बिकट आहे की हिंदूंना साऱ्या जगाशी तोंड देऊन जगावयाचे आहे. आजची घटका अशी… pic.twitter.com/yUdjIa8ler
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2023 08:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

