Mumbai: राज ठाकरे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्या, 1 जून रोजी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

Raj Thackeray (Photo Credit - Twitter)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्या, 1 जून रोजी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement