म्हाडा आणि एसआरएच्या नव्या इमारतींना परवानगी देताना इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेचे कार्यकारी अभियंता रमेश भुतेकर यांनी दिली आहे. ट्वीट-
म्हाडा आणि एसआरएनं नव्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक https://t.co/gtZFPAgiMn
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)