Maharashtra Weather Updates: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की विदर्भ, मध्य महाराष्ट्रआणि कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.
महाराष्ट्रात सांगली, सोलापूर भागात काल पावसाने लावली हजेरी लावली आहे. पावसामुळे उन्हाच्या तीव्र झळा कमी झाल्या असल्या तरीही शेतकरी मात्र शेतीचं नुकसान होत असल्याचं पाहून चिंंतेत पडले आहेत. तसेच हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की विदर्भ, मध्य महाराष्ट्रआणि कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.
Tweet
#विदर्भ, मध्य #महाराष्ट्र आणि #कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह #पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. #WeatherUpdate @Hosalikar_KS
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2022 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

