Rain Update: रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी येथे पुढील 3 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 90-100 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार-IMD

रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी येथे पुढील 3 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून 90-100 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचे IMD कडून सांगण्यात आले आहे.

Image For Representation (Photo Credits: PTI)

रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी येथे पुढील 3 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून  90-100 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचे IMD कडून सांगण्यात आले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement