Railway Administration: चुकीच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवासांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई
चुकीच्या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांची विरोधात रेल्वे प्रशासनाने मोहीम उघडली. त्यांच्यावर कलम 137 आणि 155(1) अंतर्गत कारवाई करण्यात आली. आम्ही सर्व प्रवाशांना प्रामाणिक कोचमध्ये वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करतो, असे Sr DCM, Mumbai यांनी म्हटले आहे
चुकीच्या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांची विरोधात रेल्वे प्रशासनाने मोहीम उघडली. त्यांच्यावर कलम 137 आणि 155(1) अंतर्गत कारवाई करण्यात आली. आम्ही सर्व प्रवाशांना प्रामाणिक कोचमध्ये वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करतो, असे Sr DCM, Mumbai यांनी म्हटले आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)