Raigad Rains: रायगड जिल्ह्याला आज हवामान खात्याचा 'ऑरेंज अलर्ट'; शाळांना सुट्टी

आज हवामान खात्याने पुन्हा रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने जिल्हाधिकार्‍यांनी शाळा आज बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत.

School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

जुलै मध्यापर्यंत महाराष्ट्रात दडी मारून बसलेला पाऊस आता जोरदार बरसायला सुरूवात झाली आहे. कोकणकिनारपट्टीवर मागील 7 दिवसांपासून त्याची तुफान बॅटिंग सुरू आहे. यामध्ये काही अप्रिय घटना देखील घडल्या आहेत. आज हवामान खात्याने पुन्हा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने जिल्हाधिकार्‍यांनी शाळा आज बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत. Mumbai Pune Express Landslide: आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटनेमुळे वाहतुक सेवा ठप्प .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement