Rahul Kanal On Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा; राहुल कनाल यांचे पोलिसांना पत्र

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी शिर्डी येथील साईबाबा यांच्याबद्दल काढलेल्या उद्गार आणि केलेल्या वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राहुल कनाल यांनी केली आहे. राहुल कनाल हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी पत्र लिहून पोलिसांकडे ही मागणी केली आहे.

Rahul Kanal (Photo Credit- insta)

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी शिर्डी येथील साईबाबा यांच्याबद्दल काढलेल्या उद्गार आणि केलेल्या वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राहुल कनाल यांनी केली आहे. राहुल कनाल हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी पत्र लिहून पोलिसांकडे ही मागणी केली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now