Pune Water Cut Update: पुणे शहरामध्ये 9 डिसेंबरला काही ठिकाणी पाणी कपात तर दुसर्या दिवशी कमी दाबाने पुरवठा; जाणून घ्या कोणते भाग होणार प्रभावित
पुणे शहरामध्ये 9 डिसेंबरला काही ठिकाणी पाणी कपात तर दुसर्या दिवशी कमी दाबाने पुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
पुणे शहरामध्ये 9 डिसेंबरला काही ठिकाणी पाणी कपात तर दुसर्या दिवशी कमी दाबाने पुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. सध्या तातडीचे देखभाल आणि दुरूस्तीच्या कामाच्या साठी वडगाव जलकेंद्र आणि लष्कर जलकेंद्र येथे काम केले जाणार आहे.
PMC Tweet
पाणीपुरवठा बंद सुचना !! #पुणे_महानगरपालिका #PMC #watersupply pic.twitter.com/GCy7tih0HH
— PMC Care (@PMCPune) December 7, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2021 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

