Pune Accident : वडगाव पुलाजवळ भरधाव ट्रकची पोलीस वाहनासह १० ते १२ वाहनांना धडक

पुण्यातील वडगाव पुलाजवळील महामार्गावर एका भरधाव ट्रकने पोलीसांच्या वाहनासह १० ते १२ वाहनांना धडक दिली आहे.

Accident-file-photo

पुण्यातील वडगाव पुलाजवळील महामार्गावर आज सकाळी एक विचित्र अपघात पहायला मिळाला. या ठिकाणी १० ते १२ वाहनांना एका भरधाव ट्रकने धडक दिली आहे. धडक दिलेल्या वाहनांमध्ये पोलीसाच्या वाहनांचा देखील समावेश आहे.

पहा व्हिडीयो

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement