Pune Unlock: पुणे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात; प्रवासासाठी E-pass ची गरज नाही

पुणे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात आले असून प्रवासासाठी आता E-pass ची गरज नाही. तसंच दुकाने व मॉल संध्याकाळी 7 तसेच रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

Pune Unlock (Photo Credits: Twitter)

पुणे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात आले असून प्रवासासाठी आता E-pass ची गरज नाही. तसंच दुकाने व मॉल संध्याकाळी 7  आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement