केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात केली पूजा (See Photos)
याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या येथे पूजा केली. त्याचेच फोटो सध्या आता समोर आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या येथे पूजा केली. त्याचेच फोटो सध्या आता समोर आले आहेत.
See Photo's:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)