Pune: अंत्ययात्रेदरम्यान उपस्थित लोकांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्यामुळे तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे शहर पोलिसांनी दोन पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक यांची बदली केली आहे

Pune Police | (Photo Credits: ANI)

15 मे रोजी गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान उपस्थित असलेल्या 150 ते 200 हून अधिक लोकांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्यामुळे, पुणे शहर पोलिसांनी दोन पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक यांची बदली केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 106 लोकांना अटक करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement